नागरिकांसाठी सेवा

अ.क्र. दाखल्याचे नाव
जन्म दाखला
मृत्यू दाखला
विवाह नोंद दाखला
दारिद्र्य रेषेखालील दाखला
ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला
नमुना नं.८ चा उतारा
निराधार असल्याचा दाखला
उत्पन्न दाखला
जातीचा दाखला
१० डोमोसाईल प्रमाणपत्र
११ नॉनक्रिमिनल प्रमाणपत्र

स्वयंघोषणा पत्र

अ.क्र. स्वयंघोषणा पत्राचे नाव
रहिवासी स्वयंघोषणा पत्र
वीज जोडणी स्वयंघोषणा पत्र
शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
ह्यात असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
परितक्त्या असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
विभक्त कुटुंब असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा पत्र