करंजगाव येथे आरोग्य उपकेंद्र असून उपकेंद्रामध्ये महिलांचे आरोग्य तपासणी केली जाते तसेच ० ते ६ वर्षातील बालकांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेळोवेळी डोस दिले जातात.तसेच गरोधर मातांची ठराविक कालावधी नुसार योग्य तपासणी केली जाते.गावात येणाऱ्या साथीच्या रोगांवर आरोग्य केंद्राकडून योग्य नियंत्रण ठेवले जाते .

अ.क्र. नाव आरोग्यविभाग पद संपर्क क्रमांक
डॉ. सुजित बारकू कोशिरे तालुकावैद्यकीय अधिकारी ९४२२७५७५६५
डॉ. संजय दाणी PHC म्हाळसाकोरे वैद्यकीय अधिकारी ९८८१२५८८००
डॉ. सौ. निता महेंद्र तडवी उपकेंद्र करंजगाव समुदाय आरोग्य अधिकारी ८२०८५०६३८३
श्रीमती. मंगल आनंदराव काळे ANM ८९७५७४४९६२
श्री. मनोज वसंतराव खोडे आरोग्यसेवक ९१४५२६१६२२
श्री. विवेक बाळासाहेब खुळे आरोग्यसेवक ७६६६९८४१४६
श्रीम. सरला खंडेराव शिंदे आशा सेविका ८९७५४३२९८०
सौ. नंदा वाळू राजोळे आशा सेविका ९०२१९६९१२६
श्रीम. मीना शंकर वल्टे आशा सेविका ९५२७०४६५५३
१० सौ. सुनीता भूषण दिघे आशा सेविका ७४९८७३१७२०
११ सौ. वैशाली अरुण केदारे आशा सेविका ९५५२३८८१५०