धरण माहिती
मौजे करंजगाव ता.निफाड.जि.नाशिक.हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे .गावापासून ५ की.मी.अंतरावर नांदूर मध्यमेश्वर धरण आहे जे पक्षी अभयारण्य म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते .तेथे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा असून तेथे दूरवरून पर्यटक नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य येथे भेट देतात .
सिमेंट बंधारे
माहिती उपलब्ध नाही